जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना CBIकडून चौकशीसाठी समन्स

भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयाने मलिक यांना समन्स पाठवले आहे.

विशेष प्रतिनिधी

दिल्ली : सीबीआय़ने भ्रष्टाचार प्रकरणी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना समन्स पाठवले आहेत. त्यांना २७ आणि २८ एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. यासंदर्भात सीबीआयने अद्याप दुजोरा दिलेला नाही. Former Jammu and Kashmir Governor SatyaPal Malik summoned for questioning by CBI

सीबीआयने जम्मू-काश्मीरमधील दोन प्रकल्पांमधील अनियमिततेबाबत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सीबीआयने त्यांना बोलावले केले आहे. दोन फायलींवर स्वाक्षरी करण्यासाठी आपल्याला ३०० कोटींची ऑफर मिळाल्याचा दावा मलिक यांनी केला होता. सीबीआयने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही त्यांची चौकशी केली होती.

सत्यपाल मलिक म्हणाले की, मी दिलेल्या अहवालाबाबत सीबीआयला काही स्पष्टीकरण हवे आहे.

Former Jammu and Kashmir Governor SatyaPal Malik summoned for questioning by CBI

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात