लुटुपुटूची लढाई लोकांच्या जीवावर बेतली, ६० जण जखमी, आंध्रप्रदेशातील बन्नी उत्सवातील घटना

वृत्तसंस्था

हैदराबाद : आंध्रप्रदेशातील कर्नूल जिल्ह्यात दसऱ्याला झालेली लाठीकाठीची लुटुपुटूची लढाई लोकांच्या जीवावर बेतली असून ६० जण गंभीर जखमी झाले आहेत.
fake fighting really happened, 60 injured, incidents at Bunny festival in Andhra Pradesh

देवरगट्टू येथे परंपरेनुसार बन्नी उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात देव घेऊन जाण्यासाठी दोन गट एकमेकांवर काठ्यांनी लुटुपुटूची लढाई करतात. भगवान शंकराने एका राक्षसाचा वध केला होता. त्याची आठवण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो.



माला मल्लेश्वर स्वामी मंदिराजवळ हा उत्सव दरवर्षी दसऱ्याला साजरा होतो. त्यावेळी लोक एकमेकांवर काठीने हल्ले चढवितात. पण, यंदा लुटुपुटूच्या लढाईने गंभीर स्वरूप धारण केले. यात ६० लोक जखमी झाले असून अनेक जण गंभीर आहेत.

fake fighting really happened, 60 injured, incidents at Bunny festival in Andhra Pradesh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात