वृत्तसंस्था
मुंबई : इलेक्ट्रिक दुचाकी आता अधिक स्वस्त होणार आहेत.इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीला चलना मिळावी, या उद्देशाने सरकारने अनुदान वाढविले आहे. त्याचा परिणाम किंमती कमी होण्यावर झाला आहे. Electric bikes will now be cheaper; The central government increased the amount of the grant
पेट्रोल,डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. पारंपरिक इंधनाला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनाकडे पाहिले जात आहे. अनेकजण इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत आहेत.
आता लवकरच इलेक्ट्रिक दुचाकींची किंमत कमी होणार आहेत. कारण इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीला चालना देण्याच्या उद्देशाने सरकारने अनुदान आणखी वाढवण्याची घोषणा केली आहे.
इलेक्ट्रिक दुचाकींचा फायदा
सर्वसाधारणपणे अशा दुचाकींचा किंमत १५ हजार रुपयांनी कमी होणार आहे. इलेक्ट्रिक दुचाकी वापरल्यास इंधनाची गरज भासणार नाही. तसेच कार्बन उत्सर्जन, ध्वनी प्रदूषण होणार नाही. तसेच एकदा चार्ज केल्यावर १०० किलोमीटर अंतर कापत येते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App