निवडणूक आयोग सुपर ॲप लाँच करणार ; जाणून घ्या, ECINET म्हणजे काय?

Election Commission

आता निवडणुकीशी संबंधित सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध असतील.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : निवडणूक आयोग मतदार, निवडणूक अधिकारी आणि राजकीय पक्षांसाठी एक नवीन डिजिटल इंटरफेस ‘ECINET’ विकसित करत आहे. ज्यामध्ये 40 हून अधिक मोबाइल आणि त्याचे वेब अँप्लिकेशन्स एकत्रित करेल.

निवडणूक आयोगाने रविवारी सांगितले की ‘ECINET’ हे निवडणुकीशी संबंधित सर्व उपक्रमांसाठी एकच व्यासपीठ असेल. नवीन प्लॅटफॉर्मच्या विकासासह, वापरकर्त्यांना वेगवेगळे अ‍ॅप्स डाउनलोड करावे लागणार नाहीत, वेगवेगळे अ‍ॅप्स वारंवार उघडावे लागणार नाहीत किंवा अनेक लॉग-इन लक्षात ठेवावे लागणार नाहीत. हे व्यासपीठ विकसित करण्याची सूचना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नुकत्याच झालेल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या परिषदेत दिली होती.

ECINET म्हणजे काय?

‘ECINet’ द्वारे, युजर्स त्यांच्या डेस्कटॉप किंवा स्मार्टफोनवर संबंधित निवडणूक डेटा अॅक्सेस करू शकतील. डेटा शक्य तितका अचूक असावा यासाठी, फक्त निवडणूक आयोगाचे अधिकृत अधिकारीच ‘ECINET’ वर डेटा टाकतील.

Election Commission to launch super app know what is ECINET

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात