COVID GUIDELINES : ५० टक्केच कर्मचारी कार्यालयात बोलवा-दिव्यांग-अपंग-गरोदर महिलांना कार्यलयात बोलविण्यात येऊ नये ; केंद्र सरकारची नवी नियमावली

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगात काम करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. ओमायक्रॉनची (Omicron) वाढती प्रकरणे आणि तिसऱ्या लाटेची भीती यामुळे केंद्र सरकार अलर्ट झाले आहे.आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आलीये.यानुसार 50 टक्के कर्मचारी कामावर बोलवा असे स्पष्ट करण्यात आले आहे. COVID GUIDELINES: Call 50% of the staff to the office – disabled-disabled-pregnant women should not be called to the office; New regulations of the Central Government

सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाचे वेळापत्रक ठरवून देऊन फक्त 50 टक्के उपस्थिती ठेवावी. जे कर्मचारी कंटेमेंट झोनमध्ये राहतात, त्यांना कार्यलयात बोलवू नका.



सरकारी कार्यालयात 50 टक्के इतकीच कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्यात यावी. उर्वरित कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्यात यावे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. तसेच दिव्यांग, अपंग कर्मचारी यांना कार्यलयात बोलविण्यात येऊ नये. गरोद महिलांना सूट देण्यात यावी, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.

COVID GUIDELINES: Call 50% of the staff to the office – disabled-disabled-pregnant women should not be called to the office; New regulations of the Central Government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात