प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने MHT CET 2023 परीक्षेच्या तात्पुरत्या तारखा जाहीर केल्या आहेत. जे उमेदवार परीक्षेला बसणार आहेत. ते विद्यार्थी या अधिकृत वेबसाईट mahacet.org वर जाऊन वेळापत्रक डाउनलोड करु शकता. तसेच, MHT CET 2023ची परीक्षा 9 मे 2023 पासून सुरु होणार आहे. CET Exam Dates Announced; See Schedule March to May 2023
अभियांत्रिकी, कृषी, बी फार्मसी अशा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणा-या सीईटी पीसीएम ग्रुपमधील परीक्षा 9 ते 13 मे दरम्यान, तर पीसीबी ग्रुपसाठी 15 ते 20 मे दरम्यान होणार आहे. तर विधी अभ्यासक्रमात एलएलबीसाठी 1 एप्रिल, तर एलएलबी 2 आणि 3 मेला परीक्षा होणार आहे.
पाहा परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक
MHT CET PCM – परीक्षा 9 मे ते 13 मे दरम्यान PCB- 15 ते 20 मे या कालावधीपर्यंत.
CET परीक्षा
MBA/MMS- परीक्षा 18 मार्च ते 19 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. MAH LLB 5 वर्षे- 1 एप्रिल 2023 MAH LLB 3 वर्षे- 2 मे आणि 3 मे 2023 B.A/ B.Sc, B.Ed (चार वर्षांचे एकात्मिक अभ्यासक्रम)- 2 एप्रिल 2023
अभियांत्रिकी अभ्यासक्रमांबरोबर, महाराष्ट्र राज्य सेल कायदा, कला, बीएड आणि इतर विविध अभ्यासक्रमांसाठी सीईटी आयोजित करते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App