• Download App
    सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाविरोधातील याचिका फेटाळली, याचिकाकर्त्यांना 1 लाखांचा दंड | Central Vista project Delhi high court rejected petition against project 

    WATCH : सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाविरोधातील याचिका फेटाळली, याचिकाकर्त्यांना 1 लाखांचा दंड

    Central Vista – केंद्राच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत संसदेची नवी वास्तू बांधण्याचं काम सुरू आहे. या विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. देशात कोरोनाचं संकट असताना सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचं बांधकाम थांबवावं अशी मागणी याचिकाकर्त्यांनी जनहित याचिकेमार्फक केली होती. पण ही याचिका जनहितार्थ दिसून येत नसून दुसऱ्या कशामुळं तरी प्रवृत्त होऊन करण्यात आल्याचं दिसून येत आहे असं म्हणत सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळली आहे. तसंच याचिकाकर्त्यांना 1 लाखांचा दंडही ठोठावला आहे. Central Vista project Delhi high court rejected petition against project

    हेही वाचा – 

    Related posts

    Ram Mandir : राम मंदिर चोरी- अयोध्येत UP काँग्रेस अध्यक्ष नजरकैदेत; काँग्रेस नेते हाऊस अरेस्ट; CCTV निगराणीस तैनात अधिकाऱ्याची 17 वर्षांनी बदली

    Sonam Wangchuk : कॉकरोच जनता पक्षाचे जंतर-मंतरवर 11व्या दिवशी आंदोलन; उपोषणकर्ते वांगचुक यांची तब्येत बिघडली, पोलिसांवर समर्थकांना रोखल्याचा आरोप

    PM Modi : PM मोदींची सर्व विभागांच्या सचिवांसोबत चार तासांची मॅरेथॉन बैठक; ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ आणि आत्मनिर्भर भारतावर भर