CJP च्या आंदोलनात जंतर – मंतरवर नेमके हजर लोक किती??, आणि त्यात गुन्हेगार समाजकंटक घुसलेत किती??; पोलिसांनी जारी केला आकडा!!
नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने उभारलेले आंदोलन विरोधी पक्षांनी ताब्यात घेतले. त्यामध्ये राहुल गांधी, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळे, रोहित पवार आदी नेते शिरले.