वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन या आठवड्यात प्रथमच भारत दौऱ्यावर येत आहेत. ते गुजरात आणि दिल्लीला देखील भेट देणार आहेत. British Prime Minister Boris Johnson visits India; He will also visit Gujarat and Delhi
२१ एप्रिल रोजी ते गुजरातला भेट देणार असून २२ एप्रिल रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. ब्रिटन सरकारच्या म्हणण्यानुसार, या बैठकीत जागतिक आव्हानांमध्ये आर्थिक, संरक्षण, सुरक्षा आणि तांत्रिक सहकार्याला चालना देण्यावर भर दिला जाईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App