पाहा नव्या संसद भवनाची ही झलक!!

सुमारे 13 एकरात साकार झालेले हे नवे संसद भवन भारतीय बांधकाम शैलीचा उत्तम नमुना आहे.

– यातील लोकसभा सभागृहाची रचना भारतीय राष्ट्रीय पक्षी मोर याच्या धर्तीवर केली आहे त्याची रंगसंगतीही मोरपिसासारखी निवडली आहे.

– तर राज्यसभेची रचना कमळ पुष्पाच्या रचनेनुसार केली आहे.

– भारतीय परंपरा आणि प्रतिकांचा यामध्ये उत्तम मिलाफ साधला आहे.

– केंद्र सरकारने हे फोटो रिलीज केले आहेत.

 

Breathtaking visuals of the new ParliamentBuilding!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात