लसीकरण हे कोरोनो विरोधी लढाईतलं मोठं शस्त्र आहे.भारतानं आतापर्यंत १४१ कोटी डोस दिले आहेत.Booster doses can be taken by senior citizens as well as health workers
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच देशाला संबोधित केलं.यावेळी त्यांनी नागरिकांना सध्या सुरु असलेल्या नाताळ आणि वर्षअखेर या काळात कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आणि जास्तीत जास्त मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान यावेळी नरेंद्र मोदी यांनी आज तीन महत्वाच्या घोषणा देखील केल्या आहेत.
तीन महत्वाच्या घोषणा
१) ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोघटातील मुलाचं लसीकरण सुरु होणार. २) १० जानेवारी २०२२ पासून आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस दिला जाणार . ३) त्याचप्रमाणे १० जानेवारीपासून ६० वर्षांवरील नागरिकांनाही बूस्टर डोस दिला जाऊ शकतो, पण यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे.
Those with comorbidities and above 60 years of age on the recommendation of their doctors will be eligible for precaution doses from January 10, 2022 onwards: PM Narendra Modi (Source: DD News) pic.twitter.com/TAJ5oAN38v — ANI (@ANI) December 25, 2021
Those with comorbidities and above 60 years of age on the recommendation of their doctors will be eligible for precaution doses from January 10, 2022 onwards: PM Narendra Modi
(Source: DD News) pic.twitter.com/TAJ5oAN38v
— ANI (@ANI) December 25, 2021
ओमायक्रानच्या पार्शव्भूमीवर काळजी घेणे गरजेचे आहे. नियमित मास्क वापरणे गरजेचे आहे. तसेच लसीकरण हे कोरोनो विरोधी लढाईतलं मोठं शस्त्र आहे.भारतानं आतापर्यंत १४१ कोटी डोस दिले आहेत. देशात लवकरच नाकाद्वारे देणारी लस आणि डीएनए लस देण्यात येणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App