बंगळुरूमधील पाचहून अधिक शाळांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या, शोध मोहीम वेगाने सुरू


वृत्तसंस्था

बंगळुरू : बंगळुरूमधील पाचहून अधिक शाळांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या देण्यात आल्या असून शोध मोहीम वेगाने सुरू आहे. बेंगळुरूचे पोलिस आयुक्त कमल पंत यांनी शुक्रवारी सांगितले की, शहरातील पाचहून अधिक शाळांना ईमेलद्वारे त्यांच्या परिसरात बॉम्ब ठेवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. Bomb threats via email to more than five schools in Bangalore, search operation launches fast



बॉम्बशोधक पथके शाळांमध्ये पोहोचून तेथे शोधमोहीम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. वृत्तानुसार, आतापर्यंत यापैकी कोणत्याही शाळेत स्फोटक सामग्री सापडलेली नाही.

Bomb threats via email to more than five schools in Bangalore, search operation launches fast

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात