वृत्तसंस्था
नवी दिल्ली : वारंवार घसा कोरडा पडतोय, डोकं दुखतय तर आधीच सावधा व्हा..वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या….कारण ही कोरोनाची नवीन लक्षण आहेत. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.Be careful! Dry throat, headache These are the new symptoms of corona, the second wave dangerous for young; Expert advice to take precautions
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. देशात आणि राज्यातही कोरोनाचे तांडव सुरु आहे. आता तर दरदिवशी त्याची नवीन लक्षणं समोर येत आहेत. जेनस्ट्रिंग डायग्नोस्टिकच्या फाऊंडर डॉक्टर गौरी अग्रवाल म्हणाल्या की,
पहिल्या लाटेपेक्षा कोरोना संक्रमीत लोकांची लक्षण वेगळी आहेत. ही दुसरी लाट तरुणांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे तरुणांनी अधिक काळजी घ्यायला हवी. लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
घसा कोरडा पडणे, उलट्या, डोळे लाल होणे आणि डोकेदुखी ही नवीन लक्षणे आहेत. त्यामुळे या दुसऱ्या लाटेत अनेक तरुणाना लागण होत आहे. त्यात यातील अनेकांचा घसा कोरडा पडतो, डोळे लाल होतात आणि डोकेदुखीची तक्रार आहे. यात तापाची लक्षणे नसतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App