ASI अहवाल आल्यावर ज्ञानवापीबाबतही 6 डिसेंबरसारखी दुर्घटना!!; ओवैसींचा आरोप

वृत्तसंस्था

हैदराबाद : काशीतील ज्ञानवापी बाबत आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ASI चा रिपोर्ट आल्यानंतर 6 डिसेंबर सारखी दुर्घटना घडेल असा संशय वाटतो, असा आरोप एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. After the ASI report came, a disaster like December 6 also occurred regarding knowledge transfer

आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ASI काशीतील ज्ञानवापी संदर्भात सर्वेक्षण करत आहे त्यासाठी वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून ज्ञानवापीतले सत्य बाहेर काढत आहे. ज्ञानवापीच्या भिंतीवर मंदिरांच्या खुणा आहेत. आत मध्ये देवदेवतांच्या मूर्ती आहेत. सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर या बाबी अधिक खुलासेवार स्पष्ट होतील.

 

या पार्श्वभूमीवर खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भलताच आरोप केला आहे. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या रिपोर्ट नंतर भाजप आणि संघाचे लोक एक विशिष्ट नॅरेटिव्ह सेट करतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी त्याची सुरुवात केलीच आहे त्यामुळे या नॅरेटिव्ह मधून 6 डिसेंबर सारखी बाबरी मशिदीसारखी घटना घडवतील, अशी आम्हाला भीती वाटते, असे वक्तव्य ओवैसी यांनी केले.

After the ASI report came, a disaster like December 6 also occurred regarding knowledge transfer

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात