‘झारखंडची लूट करणाऱ्यावर कारवाई होतेये’ ; मोदींनी काँग्रेस अन् ‘झामुमो’ला फटकारले

last seen today at 1:56 PM TODAY 1:26 PM Congress candidate Sucharita Mohanty returned the Lok Sabha ticket to the party citing lack of money for campaigning Congress candidate Sucharita Mohanty returned the Lok Sabha ticket to the party citing lack of money for campaigning thefocusindia.com https://thefocusindia.com/national-news/congress-candidate-sucharita-mohanty-returned-the-lok-sabha-ticket-to-the-party-citing-lack-of-money-for-campaigning-231487/ 1:30 PM 👍 Acharya Pramod Krishnam criticizes Rahul Gandhi 'जे म्हणत होते घाबरू नका, तेच आज घाबरले' ; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींना टोला! राहुल गांधींच्या निर्णयाला कृष्णम यांनी आत्मघातकी म्हटले, आहे. नवी दिल्ली : काँग्रेसचे बहिष्कृत नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. रायबरेलीतून निवडणूक लढवण्याच्या राहुल गांधींच्या निर्णयावर त्यांनी स्मृती इराणींना घाबरल्याचे म्हटले. तसेच सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. असंही त्यांनी सांगितले. कृष्णम म्हणाले, जे राहुल गांधी घाबरू नका म्हणायचे, तेच राहुल गांधी आज घाबरले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटायचे की राहुल गांधी घाबरत नाहीत, पण आता असा संदेश गेला आहे की राहुल गांधी परभवाला घाबरले आणि त्यांनी अमेठी सोडले. आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, "राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवतील, असा जनमानसात काँग्रेस कार्यकर्त्यांचा समज होता आणि हे पहिल्यांदाच घडले आङे की गांधी परिवार अमेठी, रायबरेलीमध्ये पराभूत झाला परंतु जागा नाही सोडली. संजय गांधीही सुद्धा निवडणूक हारली, पण जागा नाही सोडली. इंदिरा गांधीही निवडणूक हारल्या परंतु जागा नाही सोडली, हे पहिल्यांदाच झालं आहे की राहुल गांधींनी जागा सोडली आणि त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. रायबरेलीतून निवडणूक लढवण्याच्या राहुल गांधी यांच्या निर्णयावर आचार्य प्रमोद म्हणाले, “जेव्हा लोकांची धारणा बदलते, तेव्हा सर्व काही बदलते. राहुल गांधी यांचा हा निर्णय आत्मघातकी ठरेल, असे मला वाटते, कारण राहुल गांधी जेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करायचे तेव्हा घाबरू नका म्हणायचे, जाहीर सभांना संबोधित करताना घाबरू नका, असे ते म्हणायचे. प्रसारमाध्यमांना घाबरू नका, असे सांगणारी व्यक्ती आज स्वत: घाबरली आहे. आता राहुल गांधी एवढे मोठे नेते आहेत, पण स्मृती इराणींना घाबरले कसे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 1:37 PM 1:37 PM Another arrested in Delhi liquor policy scam case दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी आणखी एकास अटक ईडीने गोव्यातून वकील विनोद चौहान यांना केली अटक विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली आहे. या प्रकरणी ईडीच्या पथकाने वकील विनोद चौहान यांना गोव्यातून अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी आणि ED ने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की उत्पादन शुल्क धोरणाने घाऊक विक्रेत्यांसाठी नफा 5 टक्केवरून 12 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे जेणेकरून या मार्जिनचा काही भाग किकबॅक म्हणून परत घेतला जाऊ शकतो. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या के कविता यांच्या कर्मचाऱ्याच्या जबानीच्या आधारे वकील विनोद चौहान यांना अटक करण्यात आली आहे. कविताच्या कर्मचाऱ्याने 8 जुलै 2023 रोजी एक निवेदन दिले होते ज्यामध्ये असे दिसून आले की अभिषेक बोईनपल्ली यांच्या सूचनेनुसार त्याने दिनेश अरोरा यांच्या कार्यालयातून रोख भरलेल्या दोन जड बॅग घेतल्या आणि विनोद चौहान यांना दिल्या. यानंतर पुन्हा एकदा तोडापूर येथील एका पत्त्यावरून दोन बॅग रोख रक्कम घेऊन विनोद चौहान यांना दिली. आरोपांनुसार, विनोद चौहान यांनी गोव्यातील निवडणूक प्रचारासाठी हवालाद्वारे आम आदमी पक्षाकडे हस्तांतरित केले होते. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात, ईडीने यापूर्वीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, बीआरएस नेत्या के कविता यांच्यासह अनेक मद्य व्यापारी आणि इतर आरोपींना अटक केली आहे. 1:42 PM 1:42 PM 'Action is being taken against those who looted Jharkhand

येत्या पाच वर्षात भ्रष्टाचाऱ्यांना आणखी कठोर शिक्षा होईल, असा सूचक इशाराही दिला.

विशेष प्रतिनिधी

लोहरदगा : झारखंडमधील पलामूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोहरदगा येथे आरक्षणापासून भ्रष्टाचारापर्यंतच्या मुद्द्यांवरून पुन्हा एकदा काँग्रेसला कोंडीत पकडले. यासोबतच त्यांनी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावरही निशाणा साधला. चोरी करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, त्यांना तुरुंगात जावे लागेल, असे ते म्हणाले. यासोबतच भ्रष्टाचार हटवणे हे आमचे ध्येय आहे, मात्र विरोधी पक्षांचे मिशन भ्रष्टाचाऱ्यांना वाचवणे आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

येत्या पाच वर्षात भ्रष्टाचाऱ्यांना आणखी कठोर शिक्षा होईल, असे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. गरिबांसाठी मोफत रेशन योजनेमुळे काँग्रेस आज त्रस्त आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मात्र गरिबांसाठी मोफत रेशन योजना सुरूच राहील ही मोदींची गॅरंटी आहे.

काँग्रेसने लोहरदगा, खुंटी या आदिवासी भागांना मागास म्हटले होते पण आम्ही त्याला महत्त्वाकांक्षी जिल्हा म्हटले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. अशा क्षेत्रांचा विकास करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान म्हणाले. मी जिवंत असेपर्यंत दलित आणि आदिवासींच्या हितासाठी काम करत राहीन, असेही ते म्हणाले.

Action is being taken against those who looted Jharkhand

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात