वृत्तसंस्था
औरंगाबाद : शहरातील औषध विक्री दुकानात डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय गोळ्यांची विक्री होत आहे. याची गंभीर दखल घेतली गेली असून, त्कडक कारवाईचे आदेश प्रशासनास दिले आहेत, असे अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले. action against who will give medicine without doctor prescription
औरंगाबाद शहरात मेडिकलमध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गोळ्यांची विक्री होत आहे. त्यामुळे त्यांनी गा आदेश काढला आहे
राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले की, काही व्यक्तींकडून नशेसाठी Nitrosun (Nitrazepam Tablet) या झोपेच्या गोळ्यांची तसेच इतर औषधांची डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय खरेदी होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्याअनुषंगाने सह आयुक्त (औषधे), औरंगाबाद विभाग यांना संबंधितावर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App