बनावट वाहन परवान्याच्या आधारे पोलिस खात्यात प्रवेश; १२ पोलिस कॉन्टेबलना पदावरून डच्चू

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बनावट वाहन परवान्याच्या आधारे पोलिस खात्यात भरती झालेल्या १२ पोलिस कॉन्टेबलना पदावरून डच्चू देण्यात आला आहे. Access to police account on the basis of fake driving license; 12 Dilli police constables fired

नोकरीवरून हकालपट्टी केलेल्या या पोलिस कॉन्टेबलनी बनावट वाहन परवान्याच्या आधारे नोकरी मिळविली होती. त्यांच्याविरोधात आता फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण २०१२ मधील आहे.



एका पोलिस कॉन्टेबलकडे बनावट वाहन परवाना आढळला होता. त्यानंतर चौकशीची चक्रे फिरली. पाहता पाहता १२ जणांनी अशाच प्रकारे पोलिस खात्यात भरती होण्यासाठी बनावट वाहन प्ररवान्यांचा आधार घेतल्याचे उघड झाले. एकंदरीत हे प्रकरण फसवणुकीचे असल्याचे उघड झाले. त्यांचे पितळ उघडे पडल्यावर त्यांना नोकरीतून काढून टाकले आहे. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Access to police account on the basis of fake driving license; 12 Dilli police constables fired

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात