विशेष प्रतिनिधी
दिल्ली : कोरोना काळानंतर बऱ्याच आयआयटी कॉलेजेस मध्ये अतिशय चांगल्या प्लेसमेंट झालेल्या आहेत. देशातील टॉप 8 आयआयटी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना एकूण 9000 जॉब ऑफर करण्यात आलेले आहेत. तर 160 विद्यार्थ्यांना 1 करोड पेक्षा जास्त पॅकेजची जॉब ऑफर देण्यात आली आहे.
160 students from IITs across the country get job offers with an annual salary of 10 million
एक करोड पेक्षा जास्त सॅलरी पॅकेज मिळालेल्या विद्यार्थ्यांची हीच गोष्ट करायची झाल्यास, आयआयटी मद्रासचे एकूण 27 तर आयआयटी कानपूरच्या 49, आयआयटी दिल्लीचे 30, आयआयटी रुरकीचे एकूण 11 विद्यार्थी, आयआयटी गुवाहाटीचे 5, आयआयटी खरगपूरचे 20, आयआयटी बॉम्बेचे 2, आयआयटी बीएचयूचे 2 विद्यार्थ्यांना 1 करोड पेक्षा जास्त पॅकेज ऑफर करण्यात आले आहे.
IIT ENGINEER ARRESTED :विराट कोहलीच्या मुलीला बलात्कार करण्याची धमकी देणाऱा इंजिनिअर मुंबई पोलिसांच्या ताब्यात
आयआयटी मद्रासच्या एकूण 1327, आयआयटी कानपूरच्या 1330, आयआयटी रुरकीच्या 1243, आयआयटी खरगपूरच्या 1600, आयआयटी दिल्लीच्या 1259, आयआयटी बॉम्बेच्या 1382, आयआयटी गुवाहाटीच्या 843 विद्यार्थ्यांना चांगल्या कंपन्यांमध्ये जॉब ऑफर मिळाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App