सव्वा रुपया घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही;  संजय राऊतांचा चंद्रकांत दादांना टोला


विशेष प्रतिनिधी

पुणे : सव्वा रुपया घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांना टोला लगावला. Without taking one rupee and २५ paisa I will not remain silent

पुणे दौऱ्यावेळी संजय राऊत यांनी विरोधकांना लक्ष्य करत तुफान टोलेबाजी केली. चंद्रकात पाटील यांच्याविरोधात सव्वा रुपयांचा मानहानीचा खटल्याबाबत राऊत म्हणाले, हा खटला मी जिंकणार असून सव्वा रुपया घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही.

 • सव्वा रुपया घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही
 • ठाकरे सरकार आहे, ठोकून काढायच काम आहे
 • मुख्यमंत्री दिल्लीत, लोक देव पाण्यात घालून बसले
 • पुढील तीन वर्षे पण उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री
 • महापालिकेत १० नगरसेवक, वाढवायला हवेत
 • शरद पवार, अजित पवार यांच्याशी बोलून खेळ नको
 • पुणे महापालिकेवर भगवा फडकवण्याची वेळ
 • सचिन अहिर,आदित्य शिरोडकर यांना जबाबदार
 • पंतप्रधान महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीही होऊ शकतो
 • शिवसेना हा रेसचा घोडा, मी अनेकांना घोडे लावले

Without taking one rupee and २५ paisa I will not remain silent

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*  वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था