मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या मंत्रालयात मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
आज करण्यात आले. Unveiling of oil painting of Mahatma Phule, Savitribai Phule near the entrance to the Ministry

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि महात्मा फुले समता परिषदेचे प्रमुख छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ आदी उपस्थित होते.

नाशिकचे चित्रकार सावंत बंधूंनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची तैलचित्रे साकारली आहेत. या सावंत बंधूंचा सत्कार यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावेळी केला.

त्याची ही क्षणचित्रे :

 

Unveiling of oil painting of Mahatma Phule, Savitribai Phule near the entrance to the Ministry

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण