गुढीपाडव्यानिमित्त तुळजाभवानी मातेची पारंपरिक अलंकार पूजा


विशेष प्रतिनिधी

तुळजापूर : गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी मातेची पारंपरिक अलंकार पूजा करण्यात आली. Traditional ornament worship of Tulja Bhavani mother on the occasion of Gudipadva

 

आज पहाटे मंदिरावर मोठ्या जल्लोषात पारंपारिक वाद्यांच्या आवाजात गुढी उभारण्यात आली.

यावेळी हजारो भाविकांनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.

 

Traditional ornament worship of Tulja Bhavani mother on the occasion of Gudipadva

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती