WATCH : उतावळी धरणावर पर्यटक उतावळे बुलढाण्यात पावसामुळे धरण झाले ओव्हरफ्लो

विशेष प्रतिनिधी

बुलढाणा : पावसाळ्यात धरण हे पर्यटकांचं आकर्षण असत. उतावळी धरण ओव्हरफ्लो झाल्याने पर्यटकांच्या झुंडी धरणाच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी गर्दी करत आहेत. मागील चार दिवसांपासून पावसाने धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे.Tourists Rushed to dams of Utavali in Buddhana district

पावसाला सुरुवात झाल्यापासून मोठ्या प्रमाणात पर्यटक देऊळगांव साकरशा मधील उतावळी धरणावर दाखल होत आहेत.  • पावसाळ्यात धरण हे पर्यटकांचं आकर्षण
  •  उतावळी धरण ओव्हरफ्लो झाल्याने गर्दी
  • पर्यटकांच्या झुंडी लुटतात पाण्याचा आनंद

Tourists Rushed to dams of Utavali in Buddhana district