लस घेतलेल्या भक्तांसाठी श्रावणात मंदिरे खुली करा; प्रत्येक नियमावलीत मंदिर उघडण्याचा निर्णय नाही


विेशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात सगळे व्यवहार सुरु करत असताना फक्त मंदिरांचाच निर्णय घेताना ठाकरे -पवार सरकारच्या हाताला लकवा मारला जातो, असा घणाघात भाजपच्या धार्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी केला आहे.Those who have been vaccinated Open the doors of the temple for them

लसीकरण झालेल्या भक्तांसाठी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी मंदिराची दारं उघडावीत, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

  • नवीन नियमावलीत नेहमीच मंदिरांवर बंदी कायम
  • पाच दिवसांत हिंदूंचा पवित्र श्रावण महिना सुरू
  • श्रावणाच्या पहिल्या दिवशी मंदिराची दारं उघडा
  • लसीकरण झालेल्यांना मंदिराची दारे उघडा
  • मंदिरांवर अवलंबून लाखो जण, त्यांना जगू द्या

Those who have been vaccinated Open the doors of the temple for them

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण