Coronavirus Updates आनंदाची बातमी : राज्यात प्रथमच रुग्णसंख्या 40 हजाराच्या खाली ; 61 हजार झाले कोरोनामुक्त


वृत्तसंस्था

मुंबई : राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध कडक करण्यात आल्यानंतर रुग्णसंख्येत घट होत असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या काही महिन्यांत प्रथमच कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या 40 हजारांखाली आली आहे the number of patients in the state for the first time Below 40 thousand; 61 thousand became corona-free

म्हणजेच 37 हजार 326 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 61 हजार 607 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 

मुंबईत दिवसभरात 1,794 रुग्ण

मुंबईला सुमारे 11 हजारांपर्यंत वाढत गेलेली रुग्णसंख्या आता कमी होत असून मुंबईत सर्वात कमी 1 हजार 794 रुग्ण सापडले तर 3 हजार 580 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, 74 जणांचा मृत्यू झाला.

मुंबईत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 91 टक्क्यांवर पोचले असून रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 163 दिवसांवर पोचला आहे. दरम्यान, आज धारावीत 9 तर दादरमध्ये 4 आणि माहीममध्ये 26 रुग्ण सापडले.

the number of patients in the state for the first time Below 40 thousand; 61 thousand became corona-free

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय