विशेष प्रतिनिधी
वढू बुद्रुक /पुणे : देशातील सर्वात उंच स्वराज्यध्वज उभा राहणार आहे. य स्वराज्य ध्वज यात्रेचे आज धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांचे समाधीस्थळ वढू बुद्रुक येथे आगमन झाले. Swarajya Dhwaj Yatra Arrive at Vadhu Budruk
एकूण ७२ प्रार्थनास्थळांवर स्वराज ध्वजाचे पूजन करण्यात येणार आहे. स्वराज्य ध्वजाच्या या प्रवास मोहिमेला समाजातील सर्वच स्तरांमधून प्रतिसाद मिळत आहे. हा ध्वज ७४ मीटरचा आणि जगातील सर्वात उंच ध्वज आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांतून तिथल्या प्रेरणास्थळांना अभिवादन करत यशस्वीरीत्या वाटचाल करणारी स्वराज्य ध्वज यात्रा आज प्रवासाच्या शेवटच्या आठवड्यात पुणे जिल्ह्यात पोचली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श स्वराज्याची आठवण करून देण्यासाठी ही नावीन्यपूर्ण कल्पना राज्यात राबवल्याबद्दल राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांचीही प्रशंसा होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App