कोणत्याही महिलेवरील वक्तव्य अयोग्यच, कारवाईत सिलेक्टिव्हपणा नको ; भाजप आमदार श्वेता महाले यांची मागणी


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी अर्थात ठाकरे- पवार सरकारने महिलांबाबतच्या वक्तव्य करणाऱ्यांवर सिलेक्टिव्ह कारवाई करू नये, अशी मागणी भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी केली. एका राज्यात एकीला ताबडतोब न्याय आणि दुसऱ्या महिलांबाबत अन्यायचं वागणे अयोग्य आहे,Statements on women are inappropriate; Don’t be selective in action

असे त्यांनी सांगितले. महिलांबाबत राज्यात केल्या जाणाऱ्या अयोग्य वक्तव्याची त्यांनी जोरदार निंदा केली आहे. पण, कारवाई करताना दुजाभाव दाखवू नका, असे त्यांनी म्हंटले आहे.


 


 •  बलात्कारप्रकरणी मेहबूब शेखवर कारवाई नाही
 • पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोडच काय ?
 • महिलांबाबत निवडक लोकांवरच कारवाई का?
 • श्वेता महाले यांचा ठाकरे सरकारवर आरोप
 •  रश्मी ठाकरे, किशोरी पेडणेकरबद्दल कोणी बोलले की, लगेच कारवाई
 • अपशब्दाचे समर्थन मी करत नाहीच
 • पण, कारवाईत दुजाभाव करू नका
 • अमृताताई फडणवीस यांच्यावरील विद्याताईंची टीका अयोग्य
 • पण, त्या टीकेची दखल सरकार घेत नाही
 •  सर्व महिला कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाहत आहे

Statements on women are inappropriate; Don’t be selective in action

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*  मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय