एसटी कर्मचारी आक्रमक, बीडमध्ये मुंडन; सामूहिक मुंडन करण्याचा महिलांचा इशारा


विशेष प्रतिनिधी

बीड : एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी बीडमधील कर्मचारी गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आज चक्क सामूहिक मुंडन करत राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला. ST staff aggressive; Mass shaving in beed of headsआज पुरुष मुंडन करत आहेत. जर शासनाने मागण्या मान्य नाही केल्या तर उद्या महिला देखील मुंडन करतील. एवढे करूनही जर राज्य शासनाला जाग येत नसेल तर शेवटी सामूहिक आत्मदहन करू असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला.

  • एसटी कर्मचारी आक्रमक; बीडमध्ये सामूहिक मुंडन
  • सामूहिक मुंडन करण्याचा महिलांचा इशारा
  • गेल्या सहा दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन
  • एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण करण्याची मागणी
  • सामूहिक आत्मदहन करू, अखेरचा इशारा

ST staff aggressive; Mass shaving in beed of heads

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती