WATCH : पुण्यात वाड्याचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू फुगेवाडीतील घटना; अग्निशमनचे मदत कार्य

 

पुणे: पुण्यातील फुगेवाडी येथे जुन्या वाड्याचा स्लॅब कोसळला आऊन एकाचा मृत्यू झाला असून दोन जण स्लॅबखाली अडकल्याची शक्यता आहे.घटनास्थळी अग्निशमन दलाने मदतकार्य सुरू केले आहे. फुगेवाडीतील सोसायटीमध्ये ड्रेनेज लाईनचे खोदकाम सुरू होते.Slab of the Old house collapsed in Pune, One died ; Two persons are in Debry

त्यासाठी भिंतीच्या बाजूला खड्डा खोदला होता. त्यामुळे भिंती खालील माती खचली. त्यामुळे भिंतीजवळ उभ्या असलेल्या राजेश नावाच्या व्यक्तीच्या अंगावर ती कोसळली. या दुर्घटनेत राजेश यांना प्राण गमवावे लागले. अग्निशमन दलाच्या बचावकार्यात एक मुलगी सुखरूप बचावली आहे. आशु मळके, असे तिचे नाव असून तिला वायसीएम रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.



  •  पुण्यात वाड्याचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू
  • फुगेवाडीतील दुर्घटना, दोन जण अडकले
  • अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव
  • मदतकार्य वेगाने सुरु
  • एका मुलीला अग्निशमन दलाने वाचविले

Slab of the Old house collapsed in Pune, One died ; Two persons are in Debry

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात