WATCH : सिंधुदुर्ग – विजयदुर्गच्या संवर्धनासाठी आंदोलन हिंदु जनजागृती समितीचा इशारा


विशेष प्रतिनिधी

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील गड-किल्ल्यांचे संवर्धन जतन करा त्यात खासकरून विजयदुर्ग किल्ल्याचे संवर्धन करा. या किल्ल्याबाबतची माहिती शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावी, अशी मागणी केली आहे. तसेच संवर्धनासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.Sindhudurg – Vijaydurg conservation Movement by hindu janjagruti samiti

२९ डिसेंबर रोजी राज्यभर या मुद्यांवर आंदोलन छेडणार असल्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे व गड किल्ले संवर्धनाचे प्रमुख सुनील घनवट यांनी दिली.  •  सिंधुदुर्ग – विजयदुर्गच्या संवर्धनासाठी आंदोलन
  • विजयदुर्गची माहिती शालेय पुस्तकात समाविष्ट करा
  •  हिंदु जनजागृती समितीचा आंदोलनाचा इशारा
  • २९ डिसेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन करणार

Sindhudurg – Vijaydurg conservation Movement by hindu janjagruti samiti

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था