विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर त्यांनी टीका केली. काही लोक नॉर्मल नाही पण नाशिक नॉर्मल आहे, मुख्यमंत्र्यांनाही नाशिक नॉर्मल असल्याचे सांगितले असल्याचे सांगत राऊत यांनी नारायण राणे यांच्या मी नॉर्मल माणूस नाही या वक्तव्याचा समाचार घेतला.Shiv Sena will pray for the improvement of Narayan Rane’s mental health
पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचासोबत आपले कौटुंबिक आणि मित्रत्वाचे संबंध असल्याने त्यांची भेट घेतल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती.
याचा समाचार घेताना राऊत म्हणाले, राणे यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे.त्यांचे स्वास्थ्य सुधारावे यासाठी शिवसेना प्रार्थना करणार आहे. भाजपनेही प्रार्थना करावी.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App