महाविकास आघाडीकडून वीज प्रकल्पांच्या खासगीकरणात घोटाळा, राजू शेट्टी यांचा घरचा आहेर


विशेष प्रतिनिधी

सांगली : राज्यात साखर कारखाने विक्रीत झालेल्या घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा वीज प्रकल्पांच्या खासगीकरणात झाला आहे. या घोटाळ्याप्रकरणी जलसंपदा विभाग संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.Scam in privatization of power projects by Mahavikas Aghadi, Raju Shetty’s allegation

शेट्टी म्हणाले की, जलसंपदा, महापारेषण आणि महाजनकोचे ऑडिट करा. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सहा विद्युत प्रकल्पांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. खासगीकरण करण्यामागे कोणाचा हात आहेहे आता कळलं पाहिजे. खासगी कंपन्यांची वीज खपण्यासाठी जाणीवपूर्वक सरकारी वीज प्रकल्प बंद पाडले जात आहेत. बंद पडलेले वीज प्रकल्प घेणाºया खासगी कंपन्या या राज्यातील प्रमुख नेत्यांच्याच आहेत. विजेचे जे बोके आहेत त्यांना आम्ही करंट दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.

Scam in privatization of power projects by Mahavikas Aghadi, Raju Shetty’s allegation

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी