अक्कलकोट श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिराचे नूतनीकरण वेगाने सुरु; मंदिराचं रुपडं पालटणार


विशेष प्रतिनिधी

सोलापूर : महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वामी समर्थांच्या अक्कलकोट येथील मंंदिराचे नूतनीकरण आणि सुशोभिकरणाचे काम मोठ्या गतीने सुरु आहे. Renovation of Akkalkot Shri Swami Samarth Vatvriksha Mandir started fast; The appearance of the temple will change

गाभाऱ्यासह संपूर्ण सभा मंडपाचे देखील रुपडंं पालटण्याचे काम मंदिर समितीतर्फे करण्यात येत आहे. विशेष म्हणजे स्वामींची मुर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.



अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचे हे मंदिर जागृत मानले जाते. मंदिराच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. राजस्थान येथील कारगिरांना हे काम सोपविण्यात आले आहे. सिहांसनाची निर्मिती देखील राजस्थान येथेच करण्यात येत आहे. गाभाऱ्याच्या आत काम करताना सोवळ्यात राहून हे कारागिर काम करत आहेत.

Renovation of Akkalkot Shri Swami Samarth Vatvriksha Mandir started fast; The appearance of the temple will change

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात