निर्बंध हटवा, अन्यथा; निवडणुकीवर बहिष्कार ;दादरच्या व्यापाऱ्यांचा इशारा


वृत्तसंस्था

मुंबई: मुंबईत आता कोरोना नियंत्रणात आला आहे. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध तातडीने मागे घ्यावेत. अन्यथा आगामी सर्व निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा दादरच्या व्यापाऱ्यांनी दिला आहे. Remove corona restrictions, otherwise; Boycott of elections : Dadar Traeders Warned to Goverment

कोरोना नियंत्रणात आला असला तरी मुंबईला सरकारने लेवल तीनमध्ये ठेवल आहे. व्यापाऱ्यांना दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने पोलिस ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे उत्पन्नावर गंभीर परिणाम होत आहे.

लोकल सेवाही बंद असल्यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. त्यामुळे दादरमधील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन निर्बंधाच्या आवाज उठवून आंदोलन केले व निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला. अनेक महिन्यापासून दुकाने बंद असल्यामुळे व्यापाराचे हाल होत आहेत.

  • निर्बंध हटवा, अन्यथा; निवडणुकीवर बहिष्कार
  • दादरच्या व्यापाऱ्यांचा दुकाने सुरु ठेवण्याचा आग्रह
  • कोरोना नियंत्रणात, मग मुंबई लेव्हल तीन मध्ये का?
  • निर्बंधामुळे व्यापारावर परिणाम, आर्थिक फटका
  • लोकल सेवा पुन्हा बहाल करण्याची मागणी
  • दुपारी ४ पर्यंतच दुकाने बंद ठेवण्यास विरोध
  • व्यापाऱ्यांच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम
  • लॉकडाऊनमुळे अनेक महिने दुकानाला टाळे

Remove corona restrictions, otherwise; Boycott of elections : Dadar Traeders Warned to Goverment

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात