विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मुद्दाम ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून घोळ घालत आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.Raj Thackeray’s allegations against state and central government over OBC reservation issue to postpone elections
ठाकरे म्हणाले, राज्यभरातील महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच ओबीसी आरक्षणाचा गोंधळ सुरु आहे. राज्याची प्रकृती ठीक नाही, त्याला कारण राज्याला तीन डॉक्टर आहे असे म्हणत त्यांनी पेपरफुटी आणि ओबीसी आरक्षणावरून चिंता व्यक्त केली.
तसेच राज्यात जे सरकार आहे ते सध्या पडेल असं वाटत नाही.माझ्याकडे काय ऑप्शन्स आहेत, भाजप किंवा इतर कोणाशी आघाडी करायची याविषयी मला काहीही सांगायचे नाही, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App