वृत्तसंस्था
मुंबई : पुणे, ठाणे येथील स्टार्ट अप कंपनीवर टाकलेल्या छाप्यात २२४ कोटी रुपयांची अघोषित संपत्ती आढळली आहे.Raid on startup company in Pune, Thane; Assets worth Rs 224 crore seized
युनिकॉर्न असे स्टार्ट अप कंपनीचे नाव आहे . कंपनीच्या पुणे आणि ठाणे येथील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून छापे टाकण्यात आले. बांधकामाचे किरकोळ आणि ठोक साहित्य विक्रीचा व्यवसायात ही कंपनी आहे.
सहा हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल या कंपनीची असल्याचे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सकडून सांगण्यात आले. या शिवाय एक कोटीची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App