वृत्तसंस्था
पुणे : शहरात कोरोना रुग्णवाढ सुरु होती. शहरात एकाच दिवशी ७००० रुग्ण आढळले होते. पण आता यामध्ये दिलासा मिळात आहे. टेस्ट पॅाझिटिव्हिटी रेशो हा २५% ते २१ % पर्यंत आता आला आहे. यापूर्वी हे प्रमाण ३० टक्क्यांच्या वर होते. Pune’s test positivity rate decreased
शहरात 21922 चाचण्यामध्ये 5395 रुग्ण पॅाझिटिव्ह आढळले. यानुसार टेस्ट पॅाझिटिव्हिटी रेट हा २४.६% आहे. ३३% वर गेलेला हा रेट २४% वर येणं हा शहरासाठी दिलासा मानला जात आहे. अर्थात टेस्टींग कमी झाले आहे. त्यामुळे रेशो खाली आला असावा.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App