पुणे : अर्ज करूनही शेवटच्या दिवशीदेखील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना मिळेना जात पडताळणी प्रमाणपत्र ; विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप


विद्यार्थ्यांनी जात पडताळणी कार्यालयात गर्दी केली. मात्र या कार्यालयाकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.Pune: Even after applying, engineering students did not get caste verification certificate even on the last day; Outrage expressed by students


विशेष प्रतिनिधी

पुणे : अभियांत्रिकी पदवी प्रवेशासाठी पहिली प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर झाली. त्यानुसार सर्व प्रमाणपत्र सादर करीत प्रवेश निश्‍चित करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.दरम्यान जात वैधता प्रमाणपत्र असल्याशिवाय प्रवेश होणार नाही.अस यापूर्वीच सांगण्यात आल होत.दरम्यान अर्ज करून शेवटच्या दिवशीही विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याचे दिसून येत आहे.



विद्यार्थ्यांनी जात पडताळणी कार्यालयात गर्दी केली. मात्र या कार्यालयाकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.या कार्यालयाकडून वेळेत प्रमाणपत्र मिळत नसल्याने प्रवेशाची संधी हुकणार आहे, अशी व्यथा मांडत विद्यार्थ्यांनी येरवडा येथील जात पडताळणी कार्यालयसमोर मांडली. काही विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते.

Pune: Even after applying engineering students did not get caste verification certificate even on the last day; Outrage expressed by students

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात