कोरोनाचा हा लढा सरकार किंवा आरोग्य कर्मचारी एकटेच लढून विजय मिळवू शकत नाही. संपूर्ण समाजानं एकत्र येत काही ठरावीक प्रयत्न केले तरच यात विजय मिळवणं शक्य आहे. वारंवार याबाबत अनेकजण सांगत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या संबोधनात याच दृष्टीनं काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या. यापैकी एक म्हणजे त्यांनी तरुणांवर सोपवलेली जबाबदारी. खरंतर मोदींच्या भाषणावर संमिश्र प्रतिक्रिया येत असल्या तरी सामाजिक सहभागातून कोरोनाला दूर ठेवणं शक्य आहे, हे खरं. त्यामुळं त्यांचा हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. PM modi asked youth to take responsibility to spread awreness in society
हेही पाहा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App