सप्तशृंगी गडावर महिलांचे देवीला पावसासाठी साकडे


विशेष प्रतिनिधी

नाशिक / कळवण : कळवण तालुक्यातील जामशेत या ग्रामीण भागातील महिलांनी राज्यात पाऊस पडावा, यासाठी सप्तशृंगी देवीला साकडे घातले आहेत. On the Saptashrungi fort, women go to the goddess for rain

कळवण तालुक्यातील जामशेत या ५० किलोमीटर अंतरावरील ग्रामीण भागातून २० ते २५ महिलांनी डोक्यावर पाण्याचा हांडा घेऊन अर्धे शक्तीपीठ सप्तशृंगी गडावर येऊन देवीला साकडे घातले आहेत. सध्या शेतीसाठी पाणी नाही,कोरोनाचे संकट तसेच दुष्काळ नाहीसा व्हावा ,यासाठी सप्तशृंगी देवीला साकडे घालून देवीला मागणी केली.

  • सप्तशृंगी देवीला पावसासाठी साकडे
  • डोक्यावर हांडे घेऊन महिला गडावर
  • कोरोना नाहीसा व्हावा, अशीही मागणी
  • आस्मानी संकट नाहीसे करण्याचा आग्रह
  • शेतकऱ्यांना दिलासा मिळावा

On the Saptashrungi fort, women go to the goddess for rain

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात