नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा;  प्रविण दरेकर यांची मागणी


विशेष प्रतिनिधी

मुंबई : नवाब मलिक यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं दिसत आहे. रोज सकाळी उठायच आणि कोणतातरी फोटो घ्यायचा आणि ट्विट करायचं आणि सनसनाटी करण्याचा प्रयत्न करायचा, अशा प्रकारची त्यांची कामगिरी गेल्या काही दिवसात दिसत आहे. Nawab Malik Should resign : Pravin Darekar

मंत्री म्हणून शपथ घेताना संविधानाने ज्या काही चौकट आणि अटी गुप्ततेच्या बाबतीत घातल्या आहेत त्याचा ते भंग करत आहेत. जातिवाचक एखाद्याला बोलणे हे भंग असल्याचं माझं मत आहे.

जे काही आपणं शपथ घेतो त्या शपथेचा भंग असल्या कारणाने नवाब मलिक यांनी राजीनामा द्यायला पाहिजे.
समीर वानखेडे मुस्लीम आहेत हा हट्टहास ते का धरत आहेत, असा पप्रश्न त्यांनी विचारला.

  • नवाब मलिक यांच्या डोक्यावर परिणाम
  • रोज सकाळी फोटो, ट्विट करून सनसनाटी
  • मंत्रीपदाची शपथ घेताना गोपनीयतेची अट असते
  • गोपनीयता, अटीचा ते रोज भंग करत आहेत
  • एखाद्याला जातिवाचक बोलणे अयोग्यच
  • समीर वानखेडे मुस्लीम आहेत हा हट्टहास का ?

Nawab Malik Should resign : Pravin Darekar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!