‘ईडी’ कार्यालयात नबाब मलिक ‘हाजिर’

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक मुंबईतील अंमलबजावणी संचालनालयाच्या (Enforcement Directorate), ‘ईडी’कार्यालयात पोहोचले. मलिक यांचे अंडरवर्ल्डशी कथित संबंध असलेल्या मालमत्तेत हितसंबंध असल्याचा संशय आहे. Nawab Malik in ‘ED’ office for Introgation

या प्रकरणी मलिकांना ‘ ईडी’ने समन्स बजावले होते, त्याचीच आता चौकशी सुरू आहे.



सलीम पटेल आणि सरकद शाह वली खान हे दोघेही अंडरवर्ल्डशी संबंधित असून नवाब मलिक यांच्याशी त्यांचा संबंध असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी केला होता. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे आणि त्याचे पुरावेही आहेत, असे सांगून फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत काही पुरावेही सादर केले होते. त्यानंतर मलिक आज ‘ईडी’ कार्यालयात हजर झाले.

Nawab Malik in ‘ED’ office for Introgation

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub