NASHIK : मनमाडच्या इंडियन हायस्कुलमध्ये तीन शिक्षकांची कोरोना रॅपिड टेस्ट पाझिटिव्ह ; तीन दिवस शाळा बंद


शाळा प्रशासनाने तातडीने शाळेला तीन दिवस शाळेला सुट्टी जाहीर केली तर पालिकेने शाळेचा परिसर सॅनिटाइझ केला. NASHIK: Corona rapid test positive of three teachers in Indian High School, Manmad; School closed for three days


विशेष प्रतिनिधी

नाशिक : मनमाडच्या इंडियन हायस्कुलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे.एका शिक्षकाची कोरोना रॅपिड टेस्ट पाझिटिव्ह आल्याने मनमाडच्या इंडियन हायस्कुलमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली आहे.रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने विद्यार्थी आणि पालक धास्तावले आहे. दरम्यान आता ही शाळा तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.शाळा प्रशासनाने तातडीने शाळेला तीन दिवस शाळेला सुट्टी जाहीर केली तर पालिकेने शाळेचा परिसर सॅनिटाइझ केला.तसेच संपर्कात आलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना त्रास जाणवल्यास तातडीने कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन शाळेकडून करण्यात आले आहे.हा शिक्षक अकरावी आणि बारावी वर्गाला शिकवतात.खबरदारीचा उपाय म्हणून अकरावी आणि बारावीचे वर्ग ऑनलाईन भरविण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे.

NASHIK: Corona rapid test positive of three teachers in Indian High School, Manmad; School closed for three days

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती