पुण्यातील ५८ प्रभागांची नावे जाहीर

विशेष प्रतिनिधी

पुणे : महापालिकेच्या संकेतस्थळावर आगामी निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचनेच्या 58 प्रभागांची नावे जाहीर झाली आहेत. समाविष्ट गावांमुळे जुन्या तीन सदस्यीय प्रभागांची नावे बदलली असून काही नावे नव्यानेच ठेवण्यात आली आहेत. Names of 58 wards in Pune announced

पुण्यातील प्रभागांची नावे अशी :

1. धानोरी – विश्रांतवाडी

2. टिंगरेनगर – संजय पार्क

3. लोहगाव – विमान नगर

4. वाघोली – इऑन आयटी पार्क

5. खराडी – चंदननगर

6. वडगावशेरी

7. कल्याणीनगर – नागपूर चाळ

8. कळस – फुलेनगर

9. येरवडा

10. शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी

11. बोपोडी – पुणे विद्यापीठ

12. औंध – बालेवाडी

13. बाणेर – सुस म्हाळुंगे

14. पाषाण – बावधन बुद्रुक

15. पंचवटी – गोखलेनगर

16. फर्ग्युसन कॉलेज – एरंडवणे

17. शनिवार पेठ – राजेंद्रनगर

18. शनिवार वाडा – कसबा पेठ

19. रास्तापेठ – के.ई.एम. हॉस्पिटल

20. पुणे स्टेशन – ताडीवाला रोड

21. मुंढवा – घोरपडी

22. मांजरी – शेवाळवाडी

23. साडेसतरानळी – आकाशवाणी

24. मगरपट्टा – साधना विद्यालय

25. हडपसर गावठाण – सातववाडी

26. भीमनगर – रामटेकडी

27. कासेवाडी – हरकानगर

28. महात्मा फुले स्मारक – टिंबर मार्केट

29. खडकमाळ आळी – महात्मा फुले मंडई

30. जयभवानी नगर – केळेवाडी

31. कोथरूड गावठाण – शिवतीर्थ नगर

32. भुसारी कॉलनी – सुतारदरा

33. बावधन खुर्द – महात्मा सोसायटी

34. वारजे – कोंढवे धावडे

35. रामनगर – उत्तमनगर शिवणे

36. कर्वेनगर

37. जनता वसाहत – दत्तवाडी

38. शिवदर्शन – पद्मावती

39. मार्केटयार्ड – महर्षी नगर

40. गंगाधाम – सॅलीसबरी पार्क

41. कोंढवा खुर्द – मिठानगर

42. सय्यदनगर – लुल्लानगर

43. वानवडी – कौसरबाग

44. काळेपडळ – ससाणेनगर

45. फुरसुंगी

46. मोहम्मदवाडी – उरुळी देवाची

47. कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी

48. अप्पर सुपर इंदिरानगर

49. बालाजीनगर – के के मार्केट

50. सहकारनगर – तळजाई

51. वडगाव – पाचगाव पर्वती

52. नांदेडसिटी – सनसिटी

53. खडकवासला -नऱ्हे

54. धायरी – आंबेगाव

55. धनकवडी – आंबेगाव पठार

56. चैतन्यनगर – भारती विद्यापीठ

57. सुखसागर नगर – राजीव गांधी नगर

58. कात्रज – गोकुळनगर

Names of 58 wards in Pune announced

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात