मुनगंटीवारांचा ठाकरेंवर पलटवार : पंतप्रधान मोदींचे फोटो लावून मते का मागितली?


प्रतिनिधी

मुंबई : निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो पोस्टरवर लावून मते मागितली, तेव्हा ते तुमचे वडील होते का? अशी खोचक टीका भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केली आहे.Mungantiwar’s counterattack on Thackeray Why did they ask for votes by posting pictures of Prime Minister Modi?

उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेच्या बंडखोर आमदार-खासदारांना माझ्या वडिलांच्या नावे मते का मागताॽ तुमच्या बापाच्या नावाने मते मागा, असे पुन्हा सुनावले आहे. त्यावरून शिंदे गटासह भाजपकडून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.



शरद पवारांनी शिवसेना संपविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कोल्हापूरच्या सभेत 35 वर्षांपूर्वी शिवसेनेच्या नेत्यांनी केला होता. ही कौटुंबिक मुलाखत होती, यामार्फत सहानुभूती मिळावी यासाठी त्यांनी ही मुलाखत घेतली. तुम्ही म्हणता सुसंस्कृत विरोधी पक्ष हवा. तर मग तेच सिद्ध करण्याची वेळ आल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

Mungantiwar’s counterattack on Thackeray Why did they ask for votes by posting pictures of Prime Minister Modi?

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात