सच है, धोखा कभी फलता नही।…अमृता फडणवीस म्हणतायं ‘पहचान कौन ?’…पहा कोडं सुटतंय का?

  • मिसेस फडणवीस यांच आणखी एक ट्वीट .

विशेष प्रतिनिधी 

मुंबई : अमृता फडणवीस आणि त्यांचे ट्वीट म्हणजे होऊ द्या चर्चा असेेेेच म्हणावे लागेल. अमृता म्हणजे बिनधाास्त बोल .अमृता फडणवीस या अगदी बिनधास्तपणे मनात जे असेल ते पोस्ट करत असतात. अनेकदा यावरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं जात. पण या ट्रोलिंगला न घाबरता अमृता यांनी त्यांचा हा बिनधास्तपणा कायम ठेवला आहे.

मिसेस फडणवीस यांनी नुकतंच एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. Mrs Fadnavis attacks Thackeray government again

 

 

अमृता फडणवीस यांनी ट्वीटमध्ये एक कोडं घातलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे, ओळखा कोण? एक राजा जो उंबरठा ओलांडत नाही, जनतेला भेट नाही आणि सत्य, कर्माच्या मार्गाने जात नाही.

वसुलीशिवाय त्याचं काहीच काम होत नाही. महासाथीचा कहर तो सांभाळू शकत नाही आणि प्रगतीचं फूल ज्याच्या छायेखाली फुलत नाही. अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

यानंतर या ट्विटला रिट्विट करत अनेकांनी या कोड्याचे उत्तर दिले आहे. आता तुम्ही सुद्धा पहा सोडवून कोडं सुटतंय का?

 

Mrs Fadnavis attacks Thackeray government again

 

 

 

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*