WATCH : स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर नवी मुंबईमध्ये मनसे आक्रमक


विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर नवी मुंबईमध्ये मनसे आक्रमक झाली असून कार्यकर्त्यानी विधानभवनावर पायी धडक मोर्चा काढला.
वाशीच्या शिवाजी चौकातून विधानभवनावर पायी चालत मनसे कार्यकर्त्यानी धडक मारली.मनसेच्या कार्यकर्त्यानी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. MNS aggressive in Navi Mumbai after Swapnil Lonakar’s suicide

स्वप्निल लोणकरला न्याय द्या तसेच एमपीएससीचा कारभार सुधारा,अशी जोरदार मागणी मनसेने या वेळी केली. अमित ठाकरे यांनी रविवारी (ता.४ ) फेसबुक पोस्ट टाकली होती. त्या नंतर नवी मुंबईत मनसेही आक्रमक झाली.

  • स्वप्नील लोणकर प्रकरणी मनसे आक्रमक
  • विधानभवनावर कार्यकर्त्यांचा पायी धडक मोर्चा
  • वाशीच्या शिवाजी चौक ते विधानभवनावर धडक
  • राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
  • स्वप्निल लोणकरला न्याय देण्याची आग्रही मागणी
  • अमित ठाकरे यांची फेसबुवर पोस्ट
  • एमपीएससीचा कारभार सुधारा, जोरदार मागणी

MNS aggressive in Navi Mumbai after Swapnil Lonakar’s suicide

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण