बुलढाण्यात कापडाच शोरूम आगीत भस्मसात, लाखो रुपयांचे नुकसान, लोणार शहरातील धक्कादायक घटना


विशेष प्रतिनिधी

बुलढाणा : लोणार शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या विनायक कापड शोरूमला भीषण आग लागली. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे कापड जळून खाक झाले आहे. Loss of millions of rupees in Buldhana textile showroom fire; Shocking incident in Lonar city

कापड शोरूमला आग लागल्याचे समजताच दुकान मालक व परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने, पोलिस आणि नगरपालिका कर्मचाऱ्यासह अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलेमात्र तोपर्यंत संपूर्ण कापड शोरूम जळून खाक झाले होते.आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शॉटसर्किट मुळे आग लागली असावी असा संशय व्यक्त केल्या जात आहे.

Loss of millions of rupees in Buldhana textile showroom fire; Shocking incident in Lonar city

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती