मद्यधुंद अवस्थेत तरुणीचा धिंगाणा पुण्यातील हिराबाग चौकामधील धक्कादायक प्रकार


विशेष प्रतिनिधी

पुणे :  देशात दररोज कितीतरी लोक दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालतात. परंतु एका मद्यधुंद तरुणीने रस्त्यावर वाहतुकीला अडथळा आणला. पुण्यातील हिराबाग चौकात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.Liqueur drukan young girl disturbed the traffic in pune area of Hirabag

धिंगाणा तरुणाने घातला असता तर त्याकडे जास्त कुणी लक्ष दिले नसते. परंतु हा प्रकार तरुणीने केल्याने हा प्रकार व्हायरल झाला आहे.  • पुण्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा
  •  गजबजलेल्या हिराबाग चौकात रस्ता अडविला
  • रस्त्याच्या मधोमध ठाण मांडले
  • रस्त्यावर चक्क केले पवन मुक्तासन
  • येण्या जाणाऱ्या वाहना समोर झोपून रस्ता अडविला

Liqueur drukan young girl disturbed the traffic in pune area of Hirabag

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण