नितीन राऊत यांनी कोरोनाचा अटकाव करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.In Nagpur also, schools from 1st to 8th are closed
विशेष प्रतिनिधी
नागपूर : राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दरम्यान नागपूर जिल्ह्यात रुग्ण संख्या दररोज वाढत आहे. याआधी मुंबई,पुण्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्य शाळा बंद करण्यात आल्या होत्या.दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता नागपुरातही पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
औरंगाबादमध्ये कोरोनाविरोधी लसीकरणाला मुलांचा उस्फूर्त प्रतिसाद, शाळा, कॉलेजमध्येही लवकरच लस उपलब्ध होणार
तसेच राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी कोरोनाचा अटकाव करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणे, चाचण्यांची संख्या वाढवणे आणि कोरोन प्रतिबंधात्मक उपाय योजनासाठी प्रसंगी दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
In Nagpur also, schools from 1st to 8th are closed
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App