माझं इंजिन मीच चालवतोय; राज ठाकरे ; मनसेचे सध्या एकला चलो रे

विशेष प्रतिनिधी

पुणे : मनसेचे राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यात सोमवारी विविध विषयांवर चर्चा केली. त्यात त्यांची भूमिका एकला चलो रे, अशीच असल्याचे एकंदरीत दिसले. महापालिका निवडणुकीबाबतच्या प्रश्नावर त्यांनी अजून निवडणुकीला अवकाश आल्याचे सांगून युती, आघाडी याबाबतचे पत्ते खोलले नाहीत.मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमासाठी ते आले होते. त्या वेळी ते बोलत होते.I am driving My own Engine : Raj Thakrey  •  कार्यालयातून निवडणुकीला सुरुवात झाली तर झाली
  • ओबीसी आरक्षण सर्वानाच मान्य, अडलंय कुठं ?
  • मराठा आरक्षणाच्या वेळेला मुंबईला मोर्चा निघाला
  •  मनसेला वातावरण चांगलंच असेल
  • सध्या माझं इंजिन मीच चालवतोय
  • कोण कुणाचा शत्रू आहे हेच कळत नाही
  • आरक्षणाचे राजकारण समाजाने बघितलं पाहिजे
  •  पुण्यात स्थायिक झालो तर राज ठाकरेच राहणार
  • समाजाचे प्रश्न आले की तोंड फिरवणाऱ्याना विचारा
  • मी खडेस यांच्या सीडीची वाट बघतोय

I am driving My own Engine : Raj Thakrey